परीक्षा केंद्र :

HSSE महारष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर परीक्षेचे केंद्र असेल. त्यापैकी दिलेल्या केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देवू शकतो.

परीक्षा फी भरण्याची पद्धत :

HSSE परीक्षेची फी रोख स्वरुपात किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे किवा चेकने भरता येते. डी.डी./चेक हा Smart Education, Satara या नावाने असावा.

HSSE हि परीक्षा का द्यावी?

  • तज्ञ शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार केल्याने यातीलच बरेचसे प्रश्न बोर्डाला हमखास येतातच.
  • हि परीक्षा राज्यस्तरावर घेतली जात असल्यामुळे विध्यार्थ्याचे अचूक मूल्यांकन होते.
  • बोर्ड परीक्षेची रंगीत तालीम होते.
  • पेपर्सची तपासणी अनोळखी शिक्षकांकडून होते. म्हणजेच या परीक्षेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले जाते.
  • विध्यार्थी आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला समोर जाऊ शकतो.
  • बोर्ड परीक्षेप्रमाणे परीक्षेचे वातावरण निर्माण केले जाते.
  • परीक्षा प्रवेश पत्र, छापील गुणपत्रक दिले जाते.
  • गुणदान करण्यामध्ये पारदर्शकता राखली जाते.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटी लक्षात येतात.
  • या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच व उत्तरसंच विध्यार्थ्यांच्या स्वाध्यायासाठी उपयुक्त ठरतात.

परीक्षेचे वातावरण म्हणजे काय?

  • परीक्षेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
  • विध्यार्थ्याची तपासणी करून विध्यार्थ्याला परीक्षा कक्षात पाठविले जाते.
  • कॉपी विरहित परीक्षा याचे काटेकोर पालन केले जाते.
  • सुपरव्हिजन परिणामकारक केले जाते.
  • वेळेत पेपर देणे - घेणे याचे परिपूर्ण नियोजन केले जाते.
pix pix pix pix pix pix

संपर्क

स्मार्ट एज्युकेशन ,सातारा

पत्ता :दुसरा मजला, साई शक्ती आर्केड,
                  न्यू बॉम्बे रेस्टॉरंट फ्लाय ओवर,
                  विसावा नाका, सातारा
फोन नंबर : 9175422527 / 02162-227706
इ-मेल : smart.education12@yahoo.com