Projects

बारावी विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून HSSE द्वारे सराव परीक्षेचे नियोजन केले जाते. स्वाध्यायासाठी लागणारे अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. बदललेला नवीन अभ्यासक्रम व बदलेल्या परीक्षा पद्धतीच्या स्वरूपानुसार होणाऱ्या परीक्षेचे HSSE द्वारे नियोजन करण्यात आले आहे. त्याची कार्यपद्धती पुढील प्रमाणे...

अभ्यासक्रम :

HSSE परीक्षेसाठी बारावी विज्ञान शाखेसाठी बोर्ड पॅटर्ननुसार नेमून दिलेला अभ्यासक्रम असेल.

पात्रता :

बारावी विज्ञान शाखेची बोर्ड परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील.

अभ्याससाहित्य :

HSSE द्वारे दिले जाणारे अभ्याससाहित्य पुढील प्रमाणे

PHYSICS
  • 10 Question Papers
  • 10 Model Answer Papers
CHEMISTRY
  • 10 Question Papers
  • 10 Model Answer Papers
MATHEMATICS
  • 10 Question Papers
  • 10 Model Answer Papers
BIOLOGY
  • 10 Question Papers
  • 10 Model Answer Papers

HSSE द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील सर्व विषयांचे उत्तरसंच निकालानंतर देण्यात येतील.

pix pix pix pix pix pix

संपर्क

स्मार्ट एज्युकेशन ,सातारा

पत्ता :दुसरा मजला, साई शक्ती आर्केड,
                  न्यू बॉम्बे रेस्टॉरंट फ्लाय ओवर,
                  विसावा नाका, सातारा
फोन नंबर : 9175422527 / 02162-227706
इ-मेल : smart.education12@yahoo.com